जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
केंद्र सरकारने रेस्टोरंटमधील जीएसटी 18 टक्के वरून 5 टक्के केला आहे. तरीही मॅकडोनल्ड्स सारख्या रेस्ट्रोरेंटमध्ये अजूनही खाद्यपदर्थांवर अठरा टक्के जीएसटी आकारला जातोये.
त्यामुळं अशा ठिकाणी ग्राहकांची लूट होतं असल्याचं समोर आलयं. त्या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी भाजप खासदार किरिट सोमय्यांनी दिल्लीत ग्राहक मंचाकडे तक्रार केली असल्याचं सांगितलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.