महाप्रलयाच्या 3 वर्षांनंतर केदारनाथमध्ये जंगी सोहळा

महाप्रलयाच्या 3 वर्षांनंतर केदारनाथमध्ये जंगी सोहळा

वृत्तसंस्था, उत्तराखंड

 

उत्तराखंडमधील महाप्रलयाच्या 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच केदारनाथमध्ये जंगी सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथचं दर्शन घेतलं.

 

केदारनाथचं प्रवेशद्वार आजपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं झालं. यानंतर शिवभक्तांनी केदारनाथच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे.

 

3 वर्षांनंतर शिवभक्तांना केदारनाथचा हा उत्साह अनुभवायला मिळतो. महाप्रलयाचं महातांडव अंगावर झेलणारं केदारनाथ एखाद्या नववधूसारखं सजलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version