…तर दिपीकाचं नाक कापू; करणी सेनेची धमकी

…तर दिपीकाचं नाक कापू; करणी सेनेची धमकी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता प्रचंड मोठा होताना दिसतोये.  कारण आता करणी सेनानं दिपीकाला धमकी दिली आहे.

जर, सिनेमा प्रदर्शित झाला तर दिपीकाचं नाक कापून देऊ आशी धमकी करणी सेनाच्या राजस्थान अध्यक्ष महिपाल मकराना यांनी दिलीये.     

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version