जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विश्वासदर्शक ठराव येडियुरप्पाने सादर केला. मात्र विश्वासदर्शक ठरावाआधीच येडियुरप्पा यांनी दिला राजीनामा
येडीयुरप्पा भाषण
- आज आमची परिक्षा आहे
- कर्नाटकाच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही मागे हटले नाही
- संपूर्ण जीवनभर आयुष्यभर लढत राहणार
- माझ्याकडे 104 आमदार आहेत
- जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे
- जी जबाबदारी मिळालेली आहे ती योग्य पध्दतीने पार पाडेन
- मागील वेळेस आमची संख्या 40 होती आता आमचे 104 सदस्या निवडून आलेत
- दोन वर्ष मी संपूर्ण राज्याचा दौरा केला
- काँग्रेसचे 122 वरुन 78 झाले
- एकमेकांच्या विरोधात लढणारे एकत्र आले
- लोकांनी जे प्रेम दिले ते मी विसरणार नाही
- शेतक-यांसाठी काम करायचे होते,.कॉग्रेस- आणि जेडीएस सत्तेसाठी एकत्र आले आहेत.
- शेतक-यांची मदत कॉग्रेसने केली
- लोकांच्या चांगल्या जीवनासाठी आम्ही त्याग करण्यास तयार
- गरीब आणि शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे
- राज्याला ईमानदार नेत्याची गरज
-
माझ्याजवळ 104 आमदार आहेत
-
लोकांनी आम्हाला निवडले आहे
-
जनतेने दिलेल्या कौलच्याविरोधात दोन्ही पक्ष एक झाले
-
निवडणुकीपुर्वी दोन्ही पक्ष एकमेंकाच्या विरोधात लढले
-
कॉग्रेस- भाजपा दिग्गज नेते गॅलरीत हजर
-
आम्हाला 113 जागा असल्या तर परिस्थिती वेगळी असती
-
सर्वात मोठा पक्ष केला त्याबद्दल आभार
-
मी माझं सर्वस्व राज्यासाठी अर्पण केलं
-
शेतक-यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केला
-
कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला पाठिंबा दिला
-
आमचे सरकार पुन्हा निवडून आणू
बोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका
येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत
येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान