मुंबई : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आहे. कालिदास कोळंबकर हे वडाळा-नायगाव मतदार संघातून आमदार आहेत. ही त्यांची आमदार म्हणून 8 वी टर्म आहे.
कालिदास कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी थोड्याच वेळात हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.