‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठी तरुणांना ‘बँक ऑफ इंडिया‘मध्ये नोकरीची संधी आहे. या बँकेच्या मुंबई झोनने सफाई कर्मचारी पदाच्या जागा भरण्यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे. सफाई कर्मचारी पदाच्या 99 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.   अर्ज करण्याची शेवटची तारीख– 29 ऑगस्ट 2018   […]

‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी तरुणांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे.

या बँकेच्या मुंबई झोनने सफाई कर्मचारी पदाच्या जागा भरण्यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे.

सफाई कर्मचारी पदाच्या 99 जागा भरण्यात येणार आहेत.

इच्छुकांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहे.

अर्ज प्राप्त झाल्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2018

 

पद– सफाई कर्मचारी

 

जागा99

नॉर्थ झोनमध्ये 24 पदं,

साऊथ झोनमध्ये 19 पदं,

नवी मुंबई झोनमध्ये 56 पदं

 

शिक्षणाची अट-

या पदासाठी इच्छुक उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच स्थानिक भाषेचं म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञानही आवश्यक आहे.

 

वयाची अट-

इच्छुक उमेदवाराचं वय 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

 

अर्ज कसा कराल?

  1. बँक ऑफ इंडियाच्या होम पेजवर जा
  2. करिअर या टॅबवर क्लिक करा
  3. अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा
  4. फॉर्म भरून सोबत आवश्यक कागदपत्रं जोडा
  5. ज्या झोनसाठी अर्ज करत आहात, ते फॉर्मवर स्पष्ट लिहा
  6. सफाई कर्मचारी- शिपाई पदासाठी अर्जअसं लिहून पोस्टाद्वारे पुढील पत्त्यावर पाठवा-

बँक ऑफ इंडिया,

पोस्ट बॉक्स नं: 238, मुंबई

जीपीओ, मुंबई- 400001

 

या पदासाठी अर्ज करण्याकरीता कोणतंही शुल्क घेण्यात येणार नाही.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number