वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न केला गेला. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारातून उमर खालिद हा थोडक्यात बचावला आहे.
- उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न
- थोडक्यात बचावला उमर खालिद
- जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ल्याचा प्रयत्न
- उमर खालिद गोळीबारातून थोडक्यात बचावला
- अज्ञाताकडून उमेर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न
हे आहेत उमर खालिद –
- उमर खालिद हा डीएसयू अर्थात डेमोक्रेटिक स्टूटंड युनियनचा नेता
- जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात ही युनिअन कार्यरत
- डीएसयूला भाकपची (माओवादी) विद्यार्थी संघटना मानलं जातं.
- युनियनकडे बौद्धिक पातळीवर धुरा सांभाळण्याचं काम पाहतात.