#हेडलाइन्स @ 8.00am 060918

#हेडलाइन्स @ 8.00am 060918

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पेट्रोल-डिझेलच्या दराचा उच्चांक…पेट्रोल 19 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरात 22 पैशांनी वाढ #हेडलाइन ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामासाठी आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुपारी 12 ते 2 वाहतूक राहणार बंद…..शेडुंग फाटा येथून वाहतूक वळवणार… #हेडलाइन एल्गार परिषदे प्रकरणी अटकेत असलेल्या सुधीर ढवळे आणि शोमा सेन यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी….कोर्टातील युक्तीवादाकडे सगळ्यांचं लक्ष… #हेडलाइन समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 च्या वैधतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी….ऐतिहासिक सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष… #हेडलाइन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे घाबरण्याची गरज नाही….केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं स्पष्टीकरण… #हेडलाइन भिवंडीत चोरट्यांनी दुकानातून ८६ हजार ४७२ रुपयांचे मोबाईल केले लंपास…घटना सीसीटीव्हीत कैद #हेडलाइन कल्याण-नगर महामार्गावर पिंपरी पेंढार येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू…दोन दिवसातील बिबट्याच्या मृत्यूची दुसरी घटना #हेडलाइन राज्य सरकारकडे स्वाईन फ्लूची लसच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती जय महाराष्ट्रच्या हाती…पिंपरी चिंचवडमध्ये महिन्याभरात 12 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल…  #हेडलाइन लवकरच सुरु होतंय सलमान खानच्या बिग बॉसचं नवं पर्व … ‘विचित्र जोडी’ अशी थीम असणारा बिग बॉस 16 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला #हेडलाइन अभिनेता शाहिद कपूर पुन्हा पिता झाला, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना पुत्र प्राप्ती #हेडलाइन गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या..खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version