#हेडलाइन्स @5.00pm 160618

#हेडलाइन्स @5.00pm 160618

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @5.00 PM

#हेडलाइन ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये हिंसाचार… अनंतनागमध्ये हिंसक जमावानं सुरक्षा दलाच्या गाडीवर दगडफेक करत जवानांवर केला जीवघेणा हल्ला… जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर…
#हेडलाइन जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार… खांदेपालट होण्याची शक्यता.. आमदार संजय कुटेंची वर्णी लागण्याचीही चर्चा…
#हेडलाइन पगडीबाबत कोणाच्याही भावना दुःखवण्याचा हेतू नव्हता… वादानंतर पवारांचं स्पष्टीकरण…
#हेडलाइन भाजप आमदार प्रशांत बंब यांचा पोलीस उपनिरीक्षकाला दमबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल… कार्यकर्त्याची गाडी पकडल्यानं बंब संतप्त झाल्याची चर्चा…
#हेडलाइन बदलापूच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना दुर्दैवी मृत्यू… ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास ट्रेकर हर्षद आपटेंच्या जीवावर बेतला… 
#हेडलाइन मागासवर्गीय मुलांना नग्न करुन केलेल्या मारहाण प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री आठवले वाकडी गावात… राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगाच्या अध्यक्षांनी पीडितांची घेतली भेट…
#हेडलाइन औरंगाबादनंतर जळगावातही चोरीच्या संशयावरुन मारहाण… चाळीसगावात सहा तृतीयपंथीयांना बेदम मारहाण… मुले पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी दिला चोप…
#हेडलाइन संपत्तीसाठी पोटच्या मुलानं आईवडिलांना नारळ पाण्यातून दिलं विष… लातूरमधील धक्कादायक घटना… वडिलांचा मृत्यू, आईवर उपचार सुरू तर आरोपी मुलगा गजाआड…
#हेडलाइन देशभरात उत्साहात ईद साजरी… नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, तर येवल्यात छगन भुजबळांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा…
#हेडलाइन फिफा वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी अर्जेंटिना विरुद्ध आइसलॅंड, फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि क्रोएशिया विरुद्ध नायजेरिया संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version