#हेडलाइन्स @7.00pm 130818

#हेडलाइन्स @7.00pm 130818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 PM

#हेडलाइन मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर… राज्यभरात ठिक-ठिकाणी रास्ता रोको आंदोलन… 
#हेडलाइन संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मुंबईसह मनमाड सोलापुरात निदर्शनं… समाजकंटाकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी…
#हेडलाइन जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार..गोळीबारातून उमर खालिद थोडक्यात बचावला…
#हेडलाइन नालासोपाऱ्यातून अटक केलेल्या वैभव राऊतच्या घरातून 10 पिस्तुलं जप्त…गौरी लंकेश हत्या प्रकरणी वैभवच्या चौकशीसाठी एसआयटीचं पथक मुंबईत
#हेडलाइन शिवसेनेचा ईशान्य मुंबईतला वाद चव्हाट्यावर… मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांची हकालपट्टी…
#हेडलाइन परीक्षेमध्ये विद्यार्थी पुस्तक घेऊन बसले पाहिजेत….शिक्षणमंत्री विनोद तावडे राबवणार नवीन संकल्पना….ओपन बुक सिस्टिम आणण्याचा शिक्षणमंत्र्यांचा विचार सुरू
#हेडलाइन सिंधुदुर्गात 66 वर्षीय वृद्धाकडून दोन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार… पालकांच्या तक्रारीनंतर नराधमाला ठोकल्या बेड्या… 
#हेडलाइन पुण्यातल्या फुकट्या प्रवाशांविरोधात पीएमपीएलनं कसली कंबर… तोट्यात जाणाऱ्या पीएमपीएलेकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात…
#हेडलाइन लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर आल्यानं मूर्तिकारांच्या कामाला वेग… बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु… भाविकांचीही लगबग..
#हेडलाइन पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त राज्यभरातल्या महादेव मंदिरांत भाविकांची गर्दी… अभिषेक करत भाविकांचा जय भोलेनाथचा गजर…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version