अभिनेता जितेंद्र विरोधात लैंगीक अत्याचाराची तक्रार; 40 वर्षापुर्वी दारुच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप

अभिनेता जितेंद्र विरोधात लैंगीक अत्याचाराची तक्रार; 40 वर्षापुर्वी दारुच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सत्त्तरच्या दशकातील सुपरस्टार जितेंद्र कपुरविरोधात लैंगीक अत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आलीये. ही तक्रार दुसरं कोणी नाही तर जितेंद्रच्या नातेवाईक महिलेकडून करण्यात आलीये.

47 वर्षांपुर्वी जितेंद्रनं या मिहलेवर लैंगीक अत्याचार केल्याचं महिलेंचं म्हणने आहे. या महिलेच्या म्हणन्यानुसार 1971 साली जितेंद्र शुटिंग पाहायच्या बाहण्यानं हॉटेल मध्ये घेऊन गेला आणि दारुच्या नशेत त्यानं तिच्यावर अतिप्रसंग केला.

आई वडीलांना या गोष्टीचं दुख्ख होईल या भितीने इतके वर्ष तिनं ही गोष्ट कोणालाही सांगीतली नसल्याचं सांगीतलये. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात बॉलिवुड विश्वावात विविध चर्चांना उधाण आलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version