वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रिलायन्स जियो सह पाच दूरसंचार कंपन्यांन्यांवर कॅगने ताशेरे ओढलेत.
रिलायन्स जियो, टाटा टेलिसर्व्हिसेज ,टेलिनॉर, व्हिडिओकॉन, , क्वॉड्रंट या कंपन्यांनी 2014-15 मध्ये 15 हजार 813 कोटी रुपयांनी कमी दाखवला.
त्यामुळे सरकारचं 1 हजार 526 कोटी रुपयांपर्यतचं नुकसान झाल्याचं संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात म्हटलय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.