रिलायन्स जिओचा ग्राहकांचा डेटा हॅक करणारा हॅकर अटकेत

रिलायन्स जिओचा ग्राहकांचा डेटा हॅक करणारा हॅकर अटकेत

वृत्तसंस्था, मुंबई

 

रिलायन्स जिओच्या ग्राहकांचा डेटा हॅक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला राजस्थानमधून ताब्यात घेतले.

 

इम्रान छिम्पा असं या तरुणाचं नाव आहे.  magicapak.com या वेबसाईटनं रिलायन्स जिओच्या  जवळपास 1 कोटी 20 लाख ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याची शक्यता

वर्तवली होती.

 

तर, मुंबईच्या तपास पथकाकडून संशयिताची चौकशी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version