जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी
जेजुरीच्या खंडोबाला दर्शानासाठी जाणाऱ्या नववधू आणि वरासाठी आनंदाची बातमी आहे.
आता नववधू-वराला रांगेत उभं रहावं लागणार नाहीये. त्यांना रांगेशिवाय थेट दर्शन मिळणार आहे.
जेजुरी संस्थानाने हा निर्णय घेतलाय. याचं भाविकांनी मोठ्या उत्साहानं स्वागत केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.