दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर “भारत माता की जय” जवानांचा जयघोष!

वृत्तसंस्था, जम्मू-काश्मीर   जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पहाटे 4 वाजता या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून लावत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.   दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी “भारत माता की जय”चा जयघोषही केला. दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावर जवानांनी केलेल्या जयघोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर “भारत माता की जय” जवानांचा जयघोष!

वृत्तसंस्था, जम्मू-काश्मीर

 

जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पहाटे 4 वाजता या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून लावत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.

 

दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी “भारत माता की जय”चा जयघोषही केला. दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावर जवानांनी केलेल्या जयघोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number