वाढदिवसानिमित्त कपूर परिवाराचे, जान्हवीला सरप्राईज

जय महाराष्ट्र, मुंबई बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या 54व्या वर्षी अकस्मित निधन झालं. आपल्या लाडक्या लेकिच्या बर्थडेसाठी काही तरी खास करावं अशी श्रीदेवी यांची इच्छा होती, याबद्दल त्यांनी बोनी कपूर यांना पूर्व कल्पना देखील दिली होती. जान्हवीसाठी काही शॉपिंग करायची असल्याने श्रीदेवी दुबईतचं थांबल्या होत्या. आईच्या निधनानं जान्हवीला वाढदिवस साजरा करायची इच्छा नव्हती. मात्र दु:खातून […]

वाढदिवसानिमित्त कपूर परिवाराचे, जान्हवीला सरप्राईज

जय महाराष्ट्र, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या 54व्या वर्षी अकस्मित निधन झालं. आपल्या लाडक्या लेकिच्या बर्थडेसाठी काही तरी खास करावं अशी श्रीदेवी यांची इच्छा होती, याबद्दल त्यांनी बोनी कपूर यांना पूर्व कल्पना देखील दिली होती. जान्हवीसाठी काही शॉपिंग करायची असल्याने श्रीदेवी दुबईतचं थांबल्या होत्या.

आईच्या निधनानं जान्हवीला वाढदिवस साजरा करायची इच्छा नव्हती. मात्र दु:खातून बाहेर काढण्यासाठी कपूर परिवाराने तिला खास सरप्राईज दिले. बोनी कपूरसह, धाकटी बहीण खुशी, सावत्र बहीण अंशुला, सोनम कपूर, रिया कपूर आणि संजय कपूर यांची मुलगी शनाया आणि चुलत भाऊ जहान कपूर सहभागी झाले होते. यांच्यासह जान्हवीने केक कापून वाढदिवस साजरा केला.

त्यानंतर जान्हवीने वृद्धाश्रमाला भेट देउन, तेथील खास व्यक्तींसोबत, 21वा वाढदिवस साजरा केला. सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number