अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

येत्या 1-2 दिवसांत इरफान खान मुंबईला परतणार आहे, इरफानचा वैद्यकीय उपचाराचा टप्पा पूर्ण झाला आहे अशी खबर आहे.

याशिवाय इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज आहे, मुंबईत परतल्यानंतर इरफान काही दिवसांतच ‘हिंदी मीडियम2’चे शूटींग सुरू करणार आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे शूटींग सुरू होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version