इकबाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

इकबाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

खंडणी प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात डॉन इक्बाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका प्रसिद्ध बिल्डरकडून 3 कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी इक्बाल कासकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर आता इक्बाल कासकरसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमवरही ठाणे नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version