इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ

इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ झाली आहे.

 

गेल्या 23 महिन्यांच्या विलंबामुळे स्मारकाच्या खर्चात तब्बल 166 कोटींची वाढ झाली.

 

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. पण, आजही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरु झालेलं नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version