वृत्तसंस्था, मुंबई
टी-20 तिरंगी क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी भारतीय महिलांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मुबंईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर हो सामना होत असून भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं मोठ आव्हान असणार आहे.
याआधी तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1ने पराभव केला होता. या मालिकेत तिसरा संघ इंग्लंड असेल. “इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, टी-20तील दोन आव्हानात्मक संघ आहेत.
पण आम्ही त्यांना चांगला लढा देऊ, ‘असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं सागितलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.