वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर जितके दु:ख होते, तितके दु:ख जवान शहीद झाल्यावर होते का? असा रोखठोक सवाल भारतीय जवानानं उपस्थित
केला आहे.
याच पार्श्वभूमीवर एका भारतीय जवानानं सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली व्यथा मांडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.