भारताची मालिका विजयाकडे वाटचाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतासमोर दक्षिण आफ्रिकेने ठेवलेले 119 धावांचं लक्ष्य अवघ्या 20 षटकांमध्ये भारताने पार केल. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून दारुण पराभव केला आणि मालिकेतील सलग दुसऱ्या दिवशी विजयाची नोंद केलीय. या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे.

भारताची मालिका विजयाकडे वाटचाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतासमोर दक्षिण आफ्रिकेने ठेवलेले 119 धावांचं लक्ष्य अवघ्या 20 षटकांमध्ये भारताने पार केल. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून दारुण पराभव केला आणि मालिकेतील सलग दुसऱ्या दिवशी विजयाची नोंद केलीय.

या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number