आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाशिकच्या शाळेतील मुलांच्या फी वाढीचं प्रकरण ताजं असतानाच आयआयटी मुंबईच्या फी वाढीचा प्रकारही समोर आला. आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी फी वाढीविरोधात आंदोलनाचं अस्त्र उगारलं.

 

वाढवलेली फी त्वरीत मागे घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या विरोधात आयआयटी कॅम्पसमध्ये रॅली काढून विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनही केलं.   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version