वृत्तसंस्था, हैद्राबाद
हैद्राबादमधील अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बहादुरपुरमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन एका चिमुकलीला खाली फेकण्यात आलं. डोक्यावर मार लागल्याने या चिमुकलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. चिमुकलीला खाली फेकतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.