जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पिंपरी चिंचवडमध्ये थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागलंय.
भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, प्लॅस्टिकची बातमी वितळेल इतकं उकळतं पाणी खड्ड्यातून येत असल्यामुळे, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.