पुणे – साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज

सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे.
पुणे – साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version