हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

वृत्तसंस्था, मुंबई

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. पंड्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप आहे.

त्यामुळे जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती कोर्टाने हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. हार्दिक पंड्याविरोधात डी. आर. मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version