हाजी अराफत यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी!

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई शिवसेनेचे उपनेते आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता भाजपाची वाट धरली आहे. हाजी अराफात शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नाट्यमयरित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश करून हाजी शेख यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. […]

हाजी अराफत यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी!

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

शिवसेनेचे उपनेते आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता भाजपाची वाट धरली आहे.

हाजी अराफात शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नाट्यमयरित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

भाजपात प्रवेश करून हाजी शेख यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हाजी अराफत शेख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र ही नियुक्ती शिवसेना नाही तर भाजपाद्वारे झाली होती त्यामुळे शिवसेनेनं शिफारस केली नसल्यानं शेख हे नाराज असल्याचं म्हंटलं जात होत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number