पिस्तुल दाखवून पोलिसाने केला बलात्कार; UP, बिहार नाही तर महाराष्ट्रात घडलेय ही घटना

पिस्तुल दाखवून पोलिसाने केला बलात्कार; UP, बिहार नाही तर महाराष्ट्रात घडलेय ही घटना

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

नागपुरात पोलीस खाकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे

पोलीस शिपायानं पिस्तुल दाखवून शेजारणीवरच बलात्कार केला आहे.

रवी ओंकार जाधव असं बलात्कार करणाऱ्या पोलीस शिपायाचं नाव.

पोलीस शिपायावर सोनेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पोलीस शिपाईला पोलिसांनी अटक केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version