स्टेट बॅंकेचे गृह कर्ज झाले स्वस्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एक गुडन्यूज दिली आहे. एसबीआयने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.30 टक्के कपात केली आहे.   यापूर्वी गृहकर्जासाठीचा व्याजदर हा 8.95 टक्के इतका होता आता तो 8.65 टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांसाठी गृहकर्ज आणखी कमी व्याजदरात उपलब्ध होणार आहे. जवळपास 80 लाख ग्राहकांना याचा फायदा […]

स्टेट बॅंकेचे गृह कर्ज झाले स्वस्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एक गुडन्यूज दिली आहे. एसबीआयने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.30 टक्के कपात केली आहे.

 

यापूर्वी गृहकर्जासाठीचा व्याजदर हा 8.95 टक्के इतका होता आता तो 8.65 टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांसाठी गृहकर्ज आणखी कमी व्याजदरात उपलब्ध होणार आहे. जवळपास 80 लाख ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number