प्रशिक्षण सुरू असताना विमानाला अपघात, दोघांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्युज, गोंदिया   गोंदियात फ्लाईंग अकॅडमीचं विमान कोसळलं. धापेवाडी देवरी नदीपात्रात हे विमान कोसळलं. प्रशिक्षण सुरू असताना विमानाला अपघात झाला आहे. विमानात प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी असे दोघं जण होते. या दोघांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

प्रशिक्षण सुरू असताना विमानाला अपघात, दोघांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्युज, गोंदिया

 

गोंदियात फ्लाईंग अकॅडमीचं विमान कोसळलं. धापेवाडी देवरी नदीपात्रात हे विमान कोसळलं.

प्रशिक्षण सुरू असताना विमानाला अपघात झाला आहे. विमानात प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी असे दोघं जण होते. या दोघांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number