वृत्तसंस्था, नवी दिल्ली
डेनमार्कमधील कोपाहेगन शहरातून जगातील सर्वात महागड्या वोडकाच्या बाटलीची चोरी झालीय.
कॅफे 33 मधून ही वोडकाची बाटली चोरी झालीय. या बाटलीची किंमत तब्बल 9 कोटी रुपये असल्याचं बोललं जातंय.
चोरी झालेल्या वोडकाच्या बाटलीवर ही सोनं आणि चांदीचा वापर केला होता. या वोडकाच्या बाटलीवर 3 किलो सोनं आणि 3 किलो चांदीचा वापर करण्यात आला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.