‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद

‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्र बंदला दूध संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय गोकुळ दुध उत्पादक संघाने जाहीर केला. या निर्णयामुळे ‘गोकुळ’चे आजचे संकलन बंद आहे.

 

तरी कोल्हापूर शहरातील दूध वितरणावर मात्र फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आलं. त्याशिवाय अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला होता. आजच्या बंदला शेतकऱ्यांतूनच जोरदार पाठिंबा मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version