भाजपत येण्यासाठी अनेकजण वेटिंगवर पण… गिरीश महाजनांचा शिवसेनेवर निशाणा

भाजपत येण्यासाठी अनेकजण वेटिंगवर पण… गिरीश महाजनांचा शिवसेनेवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

भाजपात येण्यासाठी अनेकांची रांग लागली असून, भाजप कुणाला ऑफर देत नाही.

पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेकजण वेटिंगवर असल्याचे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.

हर्षवर्धन जाधव प्रकरणावर आपली प्तिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

भाजप प्रवेशासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव केलाय.  हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.. माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ऑफर दिली होती असेही ते म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version