जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या संसदीय कार्यमंत्र्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी गिरीष बापट यांनी एका नवंकोरं ॲप तयार केलंये.
हे ॲप शुक्रवारी लाँच करण्यात आलं असून. जय महाराष्ट्रचे कॅमेरामन दिनेश सातपुते यांना हा मान मिळालाये.
गिराश बापट अॅप अस या अॅपचे नाव आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.