जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रेल्वेच्या छतावरुन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीवर एक माणूस चालत होता, त्यावेळी त्याला ओव्हरहेड वायरचा धक्का लागला. त्य़ामुळे ही व्यक्ती खाली पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
दररोज रेल्वे अपघाताच्या अनेक घटना घडतात. नेहमी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तरीदेखील आजची तरुण पिढी स्टंटबाजी करुन आपले प्राण गमावतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.