गोपाळकालाला अवघे दोन दिवस बाकी राहिल्याने सर्वत्रच दहीहंडीचा ‘माहौल’ तयार झाला आहे. शहर आणि उपनगरातील मंडळांची अंतिम सरावाची लगबग सुरू आहे; तर दुसरीकडे शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालकही शाळेतल्या गोकुळअष्टमीच्या तयारीस लागले आहेत. दहीहंडी पथके सात-आठ थर रचण्याचा सराव करण्यात व्यस्त आहेत.
पाहा कशी आहे गोंविदापथकांची तयारी आणि कशी घेतात आपल्या गोपालकांची काळजी?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.