Ganesh Chaturthi 2026: साधेपणातच सौंदर्य! नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाचे थाटात स्वागत..

  निरनिराळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत साधे जीवन जगतात. यंदाही त्यांनी कोणताही गाजावाजा न करता, शांततेत आणि भक्तिभावाने बाप्पाचे आगमन केले आणि सहकुटुंब विधिवत पूजा व आरती केली. यावर्षीची बाप्पाची मूर्ती साधी-सुबक असून, सुंदर आणि नीटनेटकी आरास व मागील बाजूची साधी सजावट यामुळे ती अधिक […]

Ganesh Chaturthi 2026: साधेपणातच सौंदर्य! नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाचे थाटात स्वागत..

 

निरनिराळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत साधे जीवन जगतात. यंदाही त्यांनी कोणताही गाजावाजा न करता, शांततेत आणि भक्तिभावाने बाप्पाचे आगमन केले आणि सहकुटुंब विधिवत पूजा व आरती केली.

यावर्षीची बाप्पाची मूर्ती साधी-सुबक असून, सुंदर आणि नीटनेटकी आरास व मागील बाजूची साधी सजावट यामुळे ती अधिक उठून दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी नाना पाटेकरांनी देखील अगदी साधा पारंपरिक पेहराव केला आहे – सदरा-पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर उपरणं. मग चित्रपट असो वा वास्तव, नाना नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number