जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. आपले मराठी मायबाप प्रेक्षक या चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत आहे ही मराठी चित्रपटांसाठी चांगली गोष्ट आहे.
पण आज तब्बल पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
खोपा , करार , ताटवा , ओली की सुखी, सचिन द मिलियन ड्रीम्स असे चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच आज तब्बल 5 मराठी चित्रपटांचा पडद्यावर सडा पडला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.