5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात-सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किमी वेगाने वारे वाहणार; कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात-सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किमी वेगाने वारे वाहणार; कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम गुजरात आणि मुंबई दक्षिण किनारपट्टीवर होण्यास सुरुवात झालीय.

5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात-सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किमी वेगाने वारे वाहणार असल्यानं कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

महाराष्ट्रात उत्तरेकडे 6 आणि 7 डिसेंबरला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version