वृत्तसंस्था, मुंबई देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॅशच्या कमतरतेबाबत अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्टीकरण दिलंय. अर्थमंत्र्यांनी ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलंय. देशातील सध्या किती कॅश आहे, याबाबत समीक्षा करण्यात आलीय. देशात पुरेल इतकी कॅश उपलब्ध आहे. असं ट्विट जेटली यांनी केलंय.
देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॅशच्या कमतरतेबाबत अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्टीकरण दिलंय. अर्थमंत्र्यांनी ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
देशातील सध्या किती कॅश आहे, याबाबत समीक्षा करण्यात आलीय. देशात पुरेल इतकी कॅश उपलब्ध आहे. असं ट्विट जेटली यांनी केलंय.