नराधम बापाची चिमुकल्यांना मारहाण; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वृत्तसंस्था, राजस्थान बाप आपल्या पाल्ल्याचे नेहमी संरक्षण करतो. पण, राजस्थानमध्ये विचित्र प्रकार घडलाय. खुद्द बापानेच आपल्या मुलांना बेदम मारहाण केली आहे.  राजस्थानमध्ये नराधम बापानेच आपल्या पोटच्या मुलांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. आपल्या दोन चिमुकल्यांना अतिशय क्रुरपणे मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नराधम बापाची चिमुकल्यांना मारहाण; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वृत्तसंस्था, राजस्थान

बाप आपल्या पाल्ल्याचे नेहमी संरक्षण करतो. पण, राजस्थानमध्ये विचित्र प्रकार घडलाय. खुद्द बापानेच आपल्या मुलांना बेदम मारहाण केली आहे. 

राजस्थानमध्ये नराधम बापानेच आपल्या पोटच्या मुलांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

आपल्या दोन चिमुकल्यांना अतिशय क्रुरपणे मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number