नाशिकमध्ये ‘फडणवीस वॉटर पार्क’; विद्यार्थी सेनेचे अनोखं आंदोलन

नाशिकमध्ये ‘फडणवीस वॉटर पार्क’; विद्यार्थी सेनेचे अनोखं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये विद्यार्थी सेनेने अनोखं आंदोलन केले.  

पावसामुळे साचलेल्या पाण्यात पोहून विद्यार्थी सेनेने सरकारचा निषेध केला.  

 

सातपूर विभागीय महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आले.  

 

सरकारविरोधी घोषणा करत विद्यार्थी सेनेने ‘फडणवीस वॉटर पार्क’ नावाचे फलक झळकवले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version