वृत्तसंस्था, मुंबई
फेसबुकने भारतात अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी एक फीचर लाँच केलय. या फीचरचा उपयोग करुन यूजर्स विविध मोबाईल नेटवर्कचे प्रिपेड मोबाईल रिचार्ज करु शकतात.
हे नवं फीचर सध्या फक्त प्रीपेड आणि एन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.