‘आर्यन लेडी’ इरोम शर्मिला होणार विवाहबद्ध

‘आर्यन लेडी’ इरोम शर्मिला होणार विवाहबद्ध

वृत्तसंस्था, तमिळनाडू

 

मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या इरोम शर्मिला चानू यावर्षी जुलैमध्ये त्यांचा दीर्घकाळापासूनचा ब्रिटिश जोडीदार डेसमंड काँटिन्हो यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत.

 

विवाहाची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. मात्र, जुलैच्या अखेरीस तमिळनाडूमध्ये आम्ही विवाहबद्ध होऊ, असे इरोम यांनी म्हटलं. डेसमंड यांचे कुटुंब मूळचे गोव्याचे असले, तरी त्यांचा जन्म टांझानियातील असून ते ब्रिटिश नागरिक आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version