जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परळ चेंगराचेंगरी प्रकरण गंभीरपणे घेत क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य असलेला सचिन तेंडूलकर पुढे सरसावलेला दिसतोय.
एलफिस्टन रेल्वे पुलासाठी सचिन तेंडीलकर 2 कोटी रुपये देणार असल्याची माहिती समोर येतेय.
सचिन आपल्या खासदार निधीतुन दोन कोटींची रक्कम देणार असल्याचे समजते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.