विधानभवनात विद्युत विधेयक मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विधानसभेत आणि विधानपरिषदेत विद्युत विधेयक मंजूर करण्यात आलेय. केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करणाऱ्या या विधेयकामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांनाही संरक्षण मिळणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. तोच नियम वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना लावण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे.

विधानभवनात विद्युत विधेयक मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विधानसभेत आणि विधानपरिषदेत विद्युत विधेयक मंजूर करण्यात आलेय. केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करणाऱ्या या विधेयकामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांनाही संरक्षण मिळणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. तोच नियम वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना लावण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number