जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी, संघाच्या मुशीत गाढवाचाही माणूस होतो, असं आपल्या खास शैलीत सांगितलं.
जळगावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बोलताना खडसेंनी आपलं मन मोकळं केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.