‘आधारकार्ड’ नसेल तर या रुग्णालयात प्रवेश नाही;शहीदाच्या पत्नीने गमावला आपला जीव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली हरियाणातील सोनीपतमध्ये उपचाराअभावी एका शहिदाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आधार कार्ड नसल्याने शंकुतला नावाच्या कॅन्सरग्रस्त महिलेला रुग्णालयात भरती करण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप कारगिलमधील शहीद महलाना लक्ष्मण दास यांचा मुलगा पवन कुमार याने केला आहे. सोनीपतच्या टुलिप रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी ही […]

‘आधारकार्ड’ नसेल तर या रुग्णालयात प्रवेश नाही;शहीदाच्या पत्नीने गमावला आपला जीव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

हरियाणातील सोनीपतमध्ये उपचाराअभावी एका शहिदाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आधार कार्ड नसल्याने शंकुतला नावाच्या कॅन्सरग्रस्त महिलेला रुग्णालयात भरती करण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला.

त्यामुळे उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप कारगिलमधील शहीद महलाना लक्ष्मण दास यांचा मुलगा पवन कुमार याने केला आहे. सोनीपतच्या टुलिप रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे.

दरम्यान, टुलिप रुग्णालय प्रशासनाने मात्र, हे आरोप फेटाळले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number