उच्च न्यायालयानं दिलेली मुदत पाळली नाही; आता DSK यांच काय होणार?

उच्च न्यायालयानं दिलेली मुदत पाळली नाही; आता DSK यांच काय होणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयानं दिलेली मुदत पाळली नाहीय.

19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी भरण्याची मुभा उच्च न्यायालयानं दिली होती. मात्र, पैसे भरण्याची मुभा डीएसकेंकडून पाळण्यात आली नाहीय. 

यामुळे आता डीएसकेंवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version